quarantine center

Fact Check :कोंबड्यांना लम्पी आजाराची लागण? चिकनप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी

 कोंबड्यांनासुद्धा(chicken) लम्पीची लागण झाल्याचं आणि तसे फोटो(photo)  सोशल मीडियावर(social media) व्हायरल (viral)होताना दिसत आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं.

Sep 19, 2022, 04:52 PM IST

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची घोषणा

 देशासह अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगाचा (Lumpi Disease) कहर वाढत चालला आहे. 15 राज्यांतल्या 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालाय. 

Sep 16, 2022, 11:55 PM IST

पळून जाण्याच्या प्रयत्नात अडकली खिडकीच्या गजात; त्यानंतर घडलं असं की...

पुण्यातील क्वारंटाईन सेंटर्समधून पळून जाणारी 18 वर्षांची मुलगी चक्क खिडकीच्या गजामध्ये अडकली.

Mar 16, 2021, 04:46 PM IST

धक्कादायक बातमी, क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनाचे 15 रुग्ण पळाले

धक्कादायक बातमी. 15 कोरोनाबाधितांनी (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमधून (quarantine center) पोबारा केला आहे.  

Mar 16, 2021, 07:22 AM IST

कोल्हापुरात विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

पनवेलची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jul 21, 2020, 10:43 PM IST
Pune 31 Peolpe Pass Through The Quarantine Center PT1M21S

पुणे | क्वारंटाइन सेंटर मधून ३१ जण फरार

Pune 31 Peolpe Pass Through The Quarantine Center

Jul 4, 2020, 11:25 PM IST
 Raigad,Nagav Hotel Use For Quarantine Center PT1M59S

रायगड | नागावमधल्या कॉटेजेस क्वारंटाईनसाठी

रायगड | नागावमधल्या कॉटेजेस क्वारंटाईनसाठी

May 23, 2020, 06:45 PM IST
Mumbai Andheri Seven Hills Hospital No Checking Done For Coronavius Infection PT2M23S

मुंबई । सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सुविधांचा वानवा

मुंबईसारख्या शहरात कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारांटाईन सेंटर उभारण्यात आलेत. मात्र याठिकाणी पुरेशी सुविधा उभी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसते आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे.

Mar 16, 2020, 03:50 PM IST