queen elizabeth death news

Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने निर्माण झालाय चलनाबाबतचा गोंधळ, आता काय होणार?

 Queen Elizabeth II: ब्रिटनची राणी जगातील इतर 14 देशांची राणी होती. युनायटेड किंगडमच्या नियमांनुसार, देशाचा राजा किंवा राणी हा त्यांचा फोटो आजीवन चलनावर असतो. आता या चलनाचे काय होणार, यावरुन मोठा संभ्रम निर्माण झालाय.

Sep 9, 2022, 09:37 AM IST