radhika apte made in heaven 2

राधिका आपटेच्या बौद्ध पद्धतीनं केलेल्या विवाहानंतर 'हा' सीन वादाच्या भोवऱ्यात, लेखिकेनं घेतला आक्षेप

Radhika Apte: Made in Heaven 2 हा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी राधिका आपटेच्या भुमिकेवरून एका लेखिकेनं आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या हा विषय फारच चर्चाचा ठरला आहे. 

Aug 16, 2023, 03:32 PM IST