डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' भाजीचा करा समावेश, फायदे वाचून थक्क व्हाल...
भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये या भाजीचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
Dec 5, 2022, 08:35 AM ISTRadish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे
Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 26, 2022, 11:18 AM ISTHealth Tips: रात्री चुकूनही खाऊ नका मुळा, आरोग्याचं नुकसान करून बसाल
आरोग्याच्या दृष्टीकोनातून जेवण, नाश्ता आणि पदार्थ खाण्याची वेळ निश्चित असते. पण मुळा रात्री खाणं (Radish At Night) आरोग्याला (Health) नुकसान पोहोचवू शकतं. मुळामध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात. कोशिंबीर, भाजी आणि पराठा यापद्धतीने मुळा खाऊ शकता.
Oct 12, 2022, 08:26 PM ISTFertility Boosting: मुळा आणि फर्टिलिटीचा काय संबंध? जाणून एका क्लिकवर
ऑफिसमधील कामाचा ताण (Work stress in the office) आणि घरातील अनेक समस्या यामुळे तरुण-तरुणी अनेक वेळा ताणतणावात दिसतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला दिला घेतला जातो. पण भाजी-फळ्यांमध्ये काही पदार्थ असे असतात ज्यांना फर्टिलिटी बूस्टिंग (Fertility Boosting) म्हणून ओळखलं जातं.
Sep 27, 2022, 03:24 PM ISTFertility Boosting: मुळा खाल्ल्याने खरंच फर्टिलिटी वाढते का? जाणून घ्या
भारतीय आहारामध्ये मुळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बारा महिने उपलब्ध असलेला मुळा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.
Aug 17, 2022, 01:41 PM IST