rahu transit 2024

Rahu Gochar : 'या' राशींवर राहू 2025 पर्यंत राहणार मेहरबान! पदोन्नतीसह आर्थिक लाभाची संधी

Rahu Gochar 2024 : मीन राशीत छाया ग्रह राहू विराजमान असून एक वर्ष काही राशींवर तो मेहरबान असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या. 

May 13, 2024, 04:46 PM IST

मीन राशीमध्ये सूर्य, मंगल, राहूची होणार युती; 'या' राशींची होणार भरभराट

Rahu Mars Sun Conjunction 2024: मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा कारक मानला जातो, तर राहू हा मायावी ग्रह मानला जातो. सूर्य आणि मंगळ हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलत असताना, राहू एका राशीत सुमारे 16 महिने राहतो. 

Mar 12, 2024, 07:45 AM IST

Rahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ

Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो. 

Jan 3, 2023, 04:54 PM IST