IPL मध्ये राहुल द्रविडला ऑफर झाला होता Blank Cheque, तरीही त्याने राजस्थानची केली निवडलं
राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे.
Sep 8, 2024, 12:29 PM ISTआयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 4, 2024, 03:36 PM IST