raigad

देश आणि कुटुंबासाठी काम करणाऱ्या जवानाचं कुटुंब एका रात्रीत संपलं

रात्रंदिवस देशसेवा करणाऱ्या जवानाच्या वाटेल हे डोंगरा एवढं दु:खं का? 

Jul 26, 2021, 07:37 PM IST

तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, ग्रामस्थांच्या विनवणीनंतर शोध कार्य थांबवलं

दरड कोसळून महाड तालुक्यातील तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली, कालपर्यंत दिसणाऱ्या गावाचं आता अस्तित्वच नष्ट झालं आहे.

Jul 26, 2021, 03:43 PM IST

कोरोनामुळे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईत होते दाखल 

Jul 26, 2021, 06:38 AM IST
Collector Nidihi Chaudhary On Search Operation of Taliye , raigad PT3M33S

Video | तळीये गावात शोध मोहिम आजूनही सूरूच

Collector Nidihi Chaudhary On Search Operation of Taliye , raigad

Jul 25, 2021, 09:45 PM IST
RAIGAD NEXT 10 DAYS OF MAHAD POLADPURKAR ARE IN DARKNESS PT3M38S

VIDEO | महाड-पोलादपूरकरांचे पुढचे 10 दिवस अंधारात

RAIGAD NEXT 10 DAYS OF MAHAD POLADPURKAR ARE IN DARKNESS

Jul 25, 2021, 06:50 PM IST

संकटावर संकट ! किल्ले रायगड जवळ मोठी दरड कोसळली, हिरकणी वाडीला धोका

Hirkani Wadi, Raigad landslide :  रायगड जिल्ह्यावर संकटावर संकट कोसळत आहे. महाड जवळ किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे आज सकाळी मोठी दरड कोसळली. (landslide) 

Jul 24, 2021, 12:55 PM IST
RAIGAD MAHAD LANDSLIDE AT WARANDHA GHAT PT3M40S

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट

Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.  

Jul 24, 2021, 11:13 AM IST