रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती, यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसंच प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन
Jul 22, 2021, 04:21 PM ISTमहाड पूरस्थिती गंभीर; शहरात पुराचे पाणी घुसल्याने धोक्याचा इशारा, अनेक गावांचा संपर्क तुटला
मुसळधार ( Heavy rains) पावसाने रायगड जिह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.( Heavy rains in Raigad ) बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 22, 2021, 07:54 AM ISTरायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
Jul 20, 2021, 07:42 PM ISTदुर्देवी! खोपोलीत नाल्याला पूर, 2 सख्खी भावंडं वाहून गेली, शोधमोहीम सुरु
अजूनही शोधमोहिम सुरु आहे. हा दुर्देवी प्रकार घडल्याने खोपोलिकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jul 19, 2021, 09:03 PM ISTBREAKING : रायगड-माथेरान घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळली
दरड कोसळल्याने माथेरानकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे
Jul 19, 2021, 04:22 PM ISTगणपती कारखाने जलमय, मूर्तिकारांना पावसाचा मोठा फटका
गणेशमूर्ती कारखान्यात शिरले पाणी
Jul 19, 2021, 02:17 PM ISTVideo | मूर्तीकारांना मोठा फटका; हमरापूर भागातील गणपती कारखाने जलमय
Raigad Pen Ganpati Idols Making Factory Affected From Water Logging In Heavy Rainfall
Jul 19, 2021, 02:05 PM ISTVideo | पावसाचं थैमान; दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली
Raigad Digha Mangaon Road Landslide
Jul 19, 2021, 01:45 PM ISTVIDEO । रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, सतर्कतेचा इशारा
Raigad Administration On Red Alert For Heavy Rainfall
Jul 19, 2021, 12:20 PM ISTVIDEO| मुरुड तालुक्यात दरड कोसळून मोठं नुकसान
RAIGAD DAMAGE TO 3-4 HOUSES DUE TO LANDSLIDES IN MURUD
Jul 18, 2021, 10:50 PM ISTकोरोनाच्या बाबतीत राज्यातील हे 10 जिल्हे वाढवतायेत चिंता
कोरोना अजूनही नियंत्रणात आलेला नाही.
Jul 14, 2021, 07:25 PM ISTVIDEO । रायगड जिल्हा रुग्णालयात डॉक्टरला जबर मारहाण
Raigad Civil Hospital Doctor Injured In Chaos With Patient At Covid Center
Jul 14, 2021, 01:55 PM ISTएसटी चालक विजयकुमार जाधव निलंबित
RAIGAD DRIVER VIJAYKUMAR JADHAV SUSPENDED FROM HIS JOB
Jul 13, 2021, 07:20 PM ISTVIDEO : महाड-एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, ओव्हरफ्लो बंधाऱ्यातून प्रवाशांसह केला प्रवास
VIDEO : महाड-एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, ओव्हरफ्लो बंधाऱ्यातून प्रवाशांसह केला प्रवास
Jul 13, 2021, 02:45 PM ISTVIDEO । जीवाशी खेळ । याला काय म्हणावे, वेडेपणा की धाडस?, तुम्हीच सांगा !
Raigad Mahad ST Bus Driver Took Bus From Overflow Bhandhara
Jul 13, 2021, 12:10 PM IST