raigad

रायगड | कोकणात शिमग्याची धूम

रायगड | कोकणात शिमग्याची धूम

Mar 1, 2018, 06:02 PM IST

राज्यात पुढचे 36 तास उष्णतेची लाट

मार्च महिन्याचा आज पहिला दिवस आहे.

Mar 1, 2018, 11:27 AM IST

सरकारच्‍या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा बोजवारा

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या राज्‍य सरकारच्‍या सुवर्ण  महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा रायगड जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे.

Mar 1, 2018, 09:04 AM IST

रायगड | खालापूर तालुक्यातील पोषण आहार घोटाळ्यात बडे मासे गळाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 10:43 AM IST

राय़गड पोषण आहार भ्रष्टाचाराप्रकरणी 8 जणांना अटक

रायगड जिल्ह्यातील खालापुरात पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय... येथे दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला बचतगटाविरोधात गुन्हा दाखल केला असून भ्रष्टाचार करणा-यांचं अटक सत्र सुरु झालंय.. त्यामुळे आता या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झालीये.. 

Feb 26, 2018, 02:47 PM IST

रायगड | जंगली माळरानात कलिंगडाचा मळा फुलला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 07:45 PM IST

रायगड | अलिबाग | नीरव मोदीची किहीम समुद्र किनाऱ्यावरील मालमत्ता जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 09:35 AM IST

नीरव मोदीची रायगडातील मालमत्ता जप्त, सीबीआयची कारवाई

तालुक्यातील किहीम येथील नीरव मोदी यांचा आलिशान बंगला, महेंद्र रेस्ट्रॉन व स्कॉर्पियो या दोन गाड्या व सर्व मालमत्ता मुबंई येथील सीबीआय टीमने जप्त केली आहे. 

Feb 21, 2018, 09:01 AM IST

रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लाँग मार्च

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 07:13 PM IST

रायगड । रोहयात सेंट बनवणा-या कंपनीत भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 07:25 PM IST

रोहयात सेंट बनवणा-या कंपनीत भीषण आग

रायगड जिल्हयातील रोहयाजवळील धाटाव औद्योगिक परीसरात डी आर टी अँथिया अॅरोमेटिक कंपनीच्या युनिट २ मध्ये आज सायकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत सेंट बनवला जातो. 

Feb 19, 2018, 07:09 PM IST

रायगडप्रमाणेच सिंहगडावरही 'रोप वे'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 06:07 PM IST

पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!

विदर्भ, मराठवाडयात गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना इकडे कोकणात मासेमारी व्‍यवसायापुढे नवे संकट उभं राहिलंय. पर्सनेट मासेमारी, जेलिफीशची भीती, ओखी वादळामुळे झालेले नुकसान यापाठोपाठ कोकणातील मच्‍छीमार या नव्‍या संकटाचा सामना करतोय. 

Feb 17, 2018, 09:43 PM IST