railway escalator price difference

रेल्वेच्या सरकत्या जीन्यांमध्ये आर्थिक गौडबंगाल...

रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासी यांस सुविधा देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एस्क्लेटर बसविले आहेत. परंतु या एस्क्लेटरच्या किंमती बाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेली माहिती चक्रावून सोडणारी आहे कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेत बसविलेल्या  एस्क्लेटरची किंमत एकसमान नसून त्यात मोठा फरक आहे....

May 15, 2017, 11:01 PM IST