railway timetable

पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र त्यावरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

 

Dec 2, 2024, 02:00 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 1 ऑक्टोबरपासून 'या' ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

Railway Timing Time: 1 ऑक्टोबरपासून अनेक गाड्यांच्या आगमन आणि सुटण्याच्या वेळेत बदल होणार आहे. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Sep 29, 2022, 03:38 PM IST

आजपासून या ५०० रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल

आजपासून 500 गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. आपण जर प्रवास करणार आहात तर त्याआधी रेल्वेचा वेळ नक्की तपासून घ्या. अन्यथा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय, आजपासून सहा नवीन रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या तेजस, हमसफर आणि अंत्योदय एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यामार्गे धावणार आहे. उर्वरित रेल्वेगाडीची गती आणि फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Nov 1, 2017, 01:09 PM IST