railway women

वॉशरुमसाठी पुरुष चालकांकडून मागावी लागते परवानगी, लाज वाटते.. ट्रेनच्या महिला लोको पायलटने सांगितली आपबीती

Indian Railway : वॉशरुमला जाण्यासाठी पुरुष अधिकाऱ्यांकडे परवानगी मागावी लागते. ही बातचीत वॉकी-टॉकीमुळे अनेक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते. सर्व स्टेशनवर मेसेज जातो की एका महिला लोको पायलटला वॉशरुमला जायचं आहे. ही खूप शरमेची बाब असल्याचं आपबिती एका महिला लोको पायटलने सांगितली आहे. 

May 13, 2024, 05:46 PM IST