Bullet Train | मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या साडेतीन तासांत शक्य
Mumbai to Nagpur Is Just Three And Half Hour
Sep 6, 2023, 12:05 PM ISTमुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
Sep 6, 2023, 11:22 AM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTतुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय
Ganeshotsav 2023 निमित्त कोकणात जायचा बेत आखलाय? पण, सुट्टीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत प्रयत्न करणार आहात? हरकत नाही. (Konkan Railway) रेल्वेही तुमची मदत करणार आहे.
Aug 28, 2023, 08:31 AM IST
अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती
Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक.
Aug 19, 2023, 07:39 AM ISTकानाखाली मारल्याने रुळावर पडलेल्या तरुणाला लोकलने चिरडले; मुंबईतील घटना CCTV त कैद
Man falls on Railway tracks after being punched during argument at Mumbai Sion station gets crushed by local train
Aug 17, 2023, 03:55 PM ISTकानाखाली मारल्याने रुळावर पडलेल्या तरुणाला लोकलने चिरडले; मुंबईतील घटना CCTV त कैद
Man Falls On Railway Tracks: शीव रेल्वे स्थानकावर हा संपूर्ण घटनाक्रम घडला असून हा घटनाक्रम स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणात एका दांपत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 17, 2023, 03:51 PM ISTIndian Railway च्या Palace on wheels मधील ब्रेकफास्ट- डिनरचा मेन्यू पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल
Palace on wheels या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या पनीर नजाकत, चिकन शाहजहांनी, पनीर लवाबदार, बटर चिकन, मटन खड़ा मसाला पदार्थांची नावं वाचूनच भूक लागेल.
Aug 16, 2023, 02:31 PM IST
महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?
Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...
Aug 15, 2023, 02:28 PM IST
सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTमस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा
Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत.
Aug 3, 2023, 11:14 AM ISTलोकल 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास....; ऐन पावसाळ्यात रेल्वेचा मोठा निर्णय
Railway News: पावसाळ्यात ट्रेन उशिरा धावणं तसं आता प्रवाशांच्या अंगवळणी पडलं आहे. पण अनेकदा ट्रेन तासनतास एकाच ठिकाणी उभ्या असतात. अशावेळी ट्रेनमधील प्रवाशांना त्यात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 21, 2023, 10:09 AM IST
भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा
Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Jul 7, 2023, 12:50 PM IST
Indian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jun 16, 2023, 03:49 PM ISTरेल्वेच्या ट्रॅकमध्ये गॅप का सोडला जातो? यामागे दडलंय वैज्ञानिक कारण
भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. रोज हजारो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जॉइंटच्या ठिकाणी मोकळी जागा किंवा गॅप असतो.
Jun 3, 2023, 06:33 PM IST