गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या
Sep 10, 2015, 01:29 PM IST'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
Sep 5, 2015, 02:28 PM IST'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
करी रोड रेल्वे स्थानकाजवळ मोनो रेलसाठी आवश्यक असणाऱ्या कामासाठी मध्य रेल्वे आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेणार आहे.
Sep 5, 2015, 10:23 AM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 11:58 AM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली
मंगळवारी सकाळी ऑफिसला निघायच्या घाई-गरबडीतच हार्बर रेल्वे बोंबलली. सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
Sep 1, 2015, 09:01 AM ISTरेल्वेतील मराठी अर्ज नाकारल्याबाबत स्वाती सिन्हा यांनी मागितली माफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:52 PM ISTआमदारांसाठी रेल्वेत आरक्षण कोटाच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 01:47 PM ISTमहिला सुरक्षा हेल्पलाईन - ९८३३३३३१११ या नंबरवर साधा संपर्क
महिला सुरक्षा हेल्पलाईन - ९८३३३३३१११ या नंबरवर साधा संपर्क
Aug 22, 2015, 09:34 PM ISTरेल्वेला मराठीचं वावडं या वृत्ताची दखल, अधिकाऱ्याला समज
महाराष्ट्रातच रेल्वेला मराठीचं वावडं असल्याचं वृत्त झी २४ तासनं दाखवल्यानंतर मध्य रेल्वेनं त्याची तात्काळ गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
Aug 22, 2015, 02:57 PM ISTदादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली
मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्टेशन परळ. या स्टेशनचा विस्तार करुन टर्मिनस उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, हालचाली होत नव्हत्या. आता परळ टर्मिनससाठी हालचाली सुरु झाल्यात. याबाबत निविदा १५ दिवसांत खुल्या होणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
Aug 20, 2015, 04:06 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.
Aug 12, 2015, 02:50 PM ISTरेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला...
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली.
Aug 7, 2015, 09:12 PM ISTलातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?
लातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?
Aug 7, 2015, 11:07 AM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
Aug 5, 2015, 10:43 AM ISTजनता, कामायनी रेल्वे अपघात : रेल्वे हेल्पलाईन क्रमांक
मध्यप्रदेशच्या हरदाजवळ एकाच ठिकाणी दोन एक्सप्रेसचा अपघात घडलाय. या गंभीर अपघातानंतर आत्तापर्यंत २५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. परंतु, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Aug 5, 2015, 09:31 AM IST