रेल्वेच्या डब्यांना आता लागणार स्वयंचलित दरवाजे
नवी दिल्ली : जानेवारी महिन्यातच रेल्वेने काही नवीन कोच आणले आणि त्यांची भरपूर चर्चाही झाली.
Feb 7, 2016, 10:54 AM IST१० एप्रिल २०१६ पासून रेल्वे देणार तुम्हांला चांगला दणका...
रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या १२ वर्षापर्यतच्या मुलांना अर्धे तिकिटांच्या किमंतीत पूर्ण सिट मिळते परंतु रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे की लहान मुलांना सिटवर बसून प्रवास करायचा असल्यास त्यांचे मोठ्याप्रमाणे पूर्ण तिकिट भाडे आकारले जावे आणि सिट नसेल पाहिजे तर अर्धे तिकिटावर ही प्रवास करू शकतात.
Dec 4, 2015, 03:24 PM ISTरेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा
रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे.
Jun 23, 2015, 08:57 PM ISTखुशखबर! लवकरच तत्काळ स्पेशल ट्रेन सुरू करणार रेल्वे
अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
May 10, 2015, 02:02 PM ISTग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री
जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.
Mar 18, 2015, 03:55 PM ISTरेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू
रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Mar 14, 2015, 07:16 PM ISTरेल्वेत महिला डब्यात सीसीटीव्ही, महिलांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:14 AM ISTरेल्वेचे खासगीकरण होणार नाही – मोदी
रेल्वेचं खासगीकरण होणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीत स्पष्ट करत लाखो रेल्वे कर्मचा-यांना दिलासा दिला..
Dec 25, 2014, 07:57 PM ISTलोकलला स्वयंचलित दरवाजे लागण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2014, 05:47 PM ISTरेल्वेच्या तत्काल प्रवासासाठी 'बुरे दिन'
रेल्वेच्या तात्काळ सेवेसाठी तुम्हाला आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दलालांना थोपवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा रेल्वेने केला असला, तरी या उपाययोजनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.
Oct 3, 2014, 09:07 AM ISTभोंगळ कारभारामुळे मध्य रेल्वेने रद्द केल्या २३ गाड्या
डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.
Oct 10, 2013, 03:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने पेंटोग्राफ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं. सकाळी ६.३० वाजता ठप्प झालेली रेल्वे सेवा सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, गाड्या लेट आहेत.
Oct 10, 2013, 11:20 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिलाय.
Oct 10, 2013, 08:06 AM ISTरेल्वे प्रवासी भाड्यात ७ ऑक्टोबरपासून वाढ
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ती २ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.
Oct 5, 2013, 08:23 AM ISTरेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक
सीबीआयने रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. रेल्वेलाचप्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.
May 5, 2013, 09:06 AM IST