rain in nagpur

Border Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?

IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. 

Feb 6, 2023, 07:55 AM IST

मराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात अतिवृष्टी

Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे.  

Sep 7, 2021, 11:07 AM IST

नागपुरात 2 आठवड्यानंतर पावसाची दमदार एन्ट्री

नागपूरकर पुन्हा सुखावले

Jun 28, 2018, 09:10 PM IST

नागपुरात विजांंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपुरकरांना आज पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा मिळाला आहे. 

May 26, 2018, 08:08 PM IST

नागपूर, मराठवाड्यात पावसाचे जोरदार कमबॅक

 जुलै महिना सुमारे पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आज नागपुरात पावसाने कमबॅक केले आहे. तसेच मराठवाड़ा मध्ये सर्व दूर हजेरी लावली आहे. जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर, संपूर्ण जुलैमध्ये हलक्या सरींचा अपवाद वगळता वरूणराजाने विदर्भाकडे पाठच फिरवली होती. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावली असून, आणखी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

Aug 4, 2015, 05:32 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x