Rain News: पावसाची मोठी अपडेट, पाऊस जाणार की राहणार, अधिक वाचा
Rain News Update : राज्यात आठवडाभर चांगला पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे.
Sep 16, 2022, 07:45 AM ISTRain News : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात पावसाचा जोर वाढणार, त्यानंतर..
Rain Latest News in Maharashtra : यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
Aug 27, 2022, 07:47 AM ISTपावसाबाबत महत्वाची अपडेट, आज आणि उद्या या ठिकाणी मुसळधार पाऊस
Rain News update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यताआहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
Aug 16, 2022, 07:54 AM ISTRain News : राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Rain in Maharashtra :राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 23, 2022, 08:05 AM ISTVIDEO | महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, NDRF ची पथकं तैनात
Warning of heavy rains in Maharashtra Deployed Squads Of NDRF
Jul 5, 2022, 07:30 AM ISTRain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, त्यानंतर उष्णतेची लाट
Heat waves and rain alerts : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.
Apr 27, 2022, 10:15 AM ISTWeather Alert | विदर्भात ऑरेंज अलर्ट, आज आणि उद्या पावसाचा इशारा
नागपूरसह विदर्भात थंडीची वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे
Dec 28, 2021, 08:55 AM ISTराज्यात जोरदार पावसाचा अंदाज, पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण
Heavy rains in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2021, 08:33 AM ISTराज्यात ही महत्वाची धरणे भरली, या ठिकाणी धोक्याचा इशारा
राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मुंबई, पुण्यासह प्रमुख मोठ्या शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.
Sep 14, 2021, 08:54 AM ISTVIDEO| सावधान! पुढचे 5 दिवस या जिल्ह्यात मुसळधार बरसणार
RAIN WARNING FOR JULY 29 TO AUGUST 2 MAHARASHTRA UPDATE
Jul 29, 2021, 11:10 PM ISTमुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, रत्नागिरीत मुसळधार बरसणार
राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain warning in Mumbai and Maharashtra,) तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील.
Jul 19, 2021, 07:49 AM IST