rainfall alert

Weather Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट! विजांच्या कडकडाटासहीत महाराष्ट्रात पाऊस

Maharashtra Weather Update : ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात हवामानाने आपलं रुप बदललं आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

Apr 21, 2024, 06:49 AM IST

चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद

Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले. 

Jul 20, 2023, 03:20 PM IST

Weather Today : 'या' राज्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पावसासोबत पूराचा धोका, हवामान खात्याचा इशारा

Monsoon Update India : महाराष्ट्रासह देशातही पाऊस सक्रीय झाला असून काही राज्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 17, 2023, 07:26 AM IST

Weather Update: हवामानात मोठा बदल, 'या' राज्यांमध्ये 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा

IMD Rainfall Alert: हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहे. पुढील चार दिवस हवामानात पुन्हा मोठा बदल दिसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे असून पावसाचा इशारा दिला आहे. या बदलानंतर थंडीचा पुन्हा जोर वाढू शकतो.

Feb 13, 2023, 07:39 AM IST
Monsoon News IMD Alert maharashtra rainfall PT5M43S

Monsoon News | राज्यात कुठे कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज

Monsoon News | राज्यात कुठे कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज | zee 24 taas

Sep 9, 2022, 08:30 AM IST
Heavy rain continues in Mumbai PT1M20S

Video | मुंबईत संततधार पाऊस सुरुच!

Heavy rain continues in Mumbai

Aug 16, 2022, 01:15 PM IST