rains again in maharashtra

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढील 4-5 दिवस महत्वाचे

Rain Alert  : राज्यात (Maharashtra)  पुढील 4-5 दिवसांत  पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

Sep 4, 2021, 07:21 AM IST