raj thackerays facebook page

राज ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून भेटीला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे अधिकृत फेसबूक पेज लॉन्च झालेय. राज ठाकरे यांचे फेसबूक पेज व्हेरीफाय झाले सुद्धा.

Sep 20, 2017, 08:33 PM IST