rajasthan assembly elections 2018

निकालांचा अर्थ : भाजपसमोर काँग्रेसचा सक्षम पर्याय

देशात मे २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांना महत्त्व आहे.

Dec 11, 2018, 12:15 PM IST

जनतेने भाजपच्या मग्रुरीला नाकारलं- शरद पवार

या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय. 

Dec 11, 2018, 11:39 AM IST

Mizoram assembly elections 2018 : मुख्यमंत्री ललथहनवाला पराभूत

इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

Dec 11, 2018, 11:04 AM IST

निकालांनंतर मोदींचा सूर नरमला; अधिवेशनात विरोधकांना सहकार्याचे आवाहन

भाजपची पिछेहाट पाहता मोदींचा सूर काहीसा मवाळ दिसला. 

Dec 11, 2018, 10:58 AM IST

निवडणूक निकालांवर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया, ट्रोलर्सकडून खिल्ली

आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर थोड्याच वेळात अखिलेश यादव यांना ट्रोललाही सामोरं जावं लागलंय. 

Dec 11, 2018, 10:33 AM IST

Live Update : तेलंगणात भाजपाला मोठा धक्का, TRS बहुमतापेक्षाही पुढे

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळे आधीच निवडणुका घेण्याचा निर्णय घेत मोठी खेळी खेळली आहे.

Dec 11, 2018, 09:53 AM IST

छत्तीसगढमध्ये काँग्रेसचा सत्तेचा वनवास संपला; रमण सिंहांचे साम्राज्य खालसा

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचे अपडेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Dec 11, 2018, 09:30 AM IST

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची निर्णायक आघाडी

भाजपपेक्षा काँग्रेसचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर आहेत.

Dec 11, 2018, 09:13 AM IST

Rajasthan Assembly Elections Results : राजस्थानात काँग्रेसची आघाडी

एक्झिट पोल्सनुसार या राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Dec 11, 2018, 08:38 AM IST