राखी सावंत म्हणाली- मला आर्यन, अबरामसारखा मुलगा हवा; शाहरुख खान माझी मदत करू शकतो!
अभिनेत्री राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जातं. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कोणाची होत असेल तर ती राखी सावंतची.
Nov 23, 2023, 01:41 PM ISTउर्फीला टक्कर देतेय ही अभिनेत्री, चक्क पोत्यात बसून निघाली..., पाहा तुम्हाला ओळखता येते का?
Urfi Javed And Rakhi Sawant: उर्फी जावेदला टक्कर देण्यासाठी एका बॉलिवूड अभिनेत्रीने विचित्र फॅशन केली आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Oct 22, 2023, 10:04 AM ISTतनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात दाखल केला FIR, नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप
Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हणतं तिनं नाना पाटेकरांवर देखील संताप व्यक्त केला आहे.
Oct 13, 2023, 07:42 PM ISTधर्माची खिल्ली उडवल्यानं राखीवर भडकली गौहर खान म्हणाली, 'अबाया परिधान केल्यानं...'
Gauahar Khan Rakhi Sawant : गौहर खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राखीचं नाव न घेता तिनं केलेल्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.
Sep 4, 2023, 01:13 PM ISTटच मत करो, मै पवित्र हूँ... उमराह करुन आलेली राखी सावंत पुरुषांवर भडकली
राखी सावंत पती आदिल सोबत झालेल्या वादामुळे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
Sep 2, 2023, 10:47 PM ISTराखी सावंत विरोधात शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा उभी; कारवाईची केली विनंती
सध्या सगळीकडे राखी सावंतची चर्चा आहे. ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ड्रामा क्वीन तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर राखीचा 10 मिलीयन पेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वी राखीने लग्न करुन सगळ्यांना मोठा धक्का दिला होता.
Aug 28, 2023, 08:36 PM ISTपती आदिल खानसोबतच्या वादादरम्यान राखी सावंत 'उमराह' करण्यासाठी पोहोचली हजला
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन 'राखी सावंत' पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. पती आदिल खान दुर्रानीसोबत लग्न करून अचानक त्याला तुरुंगात पाठवल्यानंतर राखीवर आता गंभीर आरोप होत आहेत. आदिल खानपासून ते तिच्या जिवलग मैत्रिणीही राखीविरोधात वक्तव्य करत आहेत. दरम्यान, राखी आपला पहिला उमराह करण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाली आहे.
Aug 25, 2023, 07:20 PM ISTराखी सावंत पुन्हा एकदा येणार अडचणीत? एक्स पती आदीलने केला धक्कादायक खुलासा
असा एकही दिवस नसतो की, ड्रामा क्वीन चर्चेत येत नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा राखी वादाच्या भोवऱ्यातही सापडते. आता पुन्हा एकदा राखी वादात सापडू शकते
Aug 21, 2023, 04:09 PM ISTआता ड्रायव्हरनेही राखी सावंतला फसवलं, कार आणि करोडोंची रक्कम घेऊन झाला पसार
Rakhi Sawant Video: राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. राखी सावंत सतत चर्चेत असते.
Jul 16, 2023, 03:15 PM ISTRakhi Sawant: राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र, म्हणाली… पाहा Video
Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला ऐकून काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येतंय.
Jul 12, 2023, 09:11 PM ISTवाढते दर पाहता 15 दिवसात टॉमेटो येण्याची राखीनं सांगितली टेक्निक, म्हणाली...
Rakhi Sawant : राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी राखीची खिल्ली उडवली आहे तर अनेकांनी ट्रोल केलं आहे. त्याशिवाय राखीनं या व्हिडीओत 15 दिवसात टॉमेटो उगवतील आणि तिला सात जन्म राहतील असं म्हणतात.
Jul 11, 2023, 04:45 PM ISTचौथ्या लग्नाच्या तयारीत! चांगला पती मिळावा यासाठी राखी सावतंचा भर रस्त्यात नवा ड्रामा
Rakhi Sawant Latest Video Viral: ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. नुकतंच ती पती आदिल दुर्रानीबरोबरच्या (Adil Durrani) नात्यामुळे चर्चेत होती, आता ती सिंगल आहे. पण आता तिला पुन्हा लग्न (Marriage) करायचंय आणि चांगला पती मिळावा यासाठी तीने नवा ड्रामा केलाय.
Jul 7, 2023, 10:50 PM ISTश्रीलंकेतून परतल्यावर Tomato Rates ऐकून अभिनेत्री भिंतीवर डोकं आपटत म्हणाली, "आता असं वाटतंय की..."
Actress Cries Over Tomato Prices: या अभिनेत्रीने भाज्यांच्या वाढलेल्या दरांबद्दल पत्राकारांशी बोलताना चिंता व्यक्त केली. अभिनेत्रीने यावेळेस अगदी डोकं भिंतीवर आपटून घेत दु:ख व्यक्त केलं. तिने मुंबईत परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
Jul 7, 2023, 09:34 AM ISTराखी सावंत Kiss प्रकरणी मिका सिंगला दिलासा; तब्बल 17 वर्षानंतर कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Rakhi Sawant Kissing Case: 2006 साली आपल्याला जबरदस्ती कीस केल्याबद्दल राखी सावंत हिनं मिका सिंग विरूद्ध केस दाखल केला होता. याबद्दल कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
Jun 16, 2023, 07:22 PM ISTराखी सावंत Z Security साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Rakhi Sawant Demands Z Security: राखी सावंत आपल्या विक्षिप्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे तिची सोशल मीडियावर बरीच (Rakhi Sawant Viral News) चर्चा होताना दिसते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती थेट पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगते आहे. सोबतच तिनं Z Security ची मागणी केली आहे.
Apr 28, 2023, 02:23 PM IST