राखी सावंतच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी; जाणून बसेल धक्का...
अभिनेत्री राखी सावंत या दिवसांत तिच्या लग्न आणि तिच्या आईच्या आजारपणामुळे खूप चर्चेत आहे
Jan 18, 2023, 04:52 PM ISTRakhi Sawant-Adil Durrani Marriage: 'मी राखीशी लग्न केलंच नाही...', आदिलने पोस्ट शेअर करत केला खुलासा
Rakhi Sawant: एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खानसह लग्न केलं आहे. तिने या निकाहचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ते फोटो प्रचंड व्हायरल झाले. मात्र आदिल खानने या चर्चेला पुर्णविराम दिला असून आदिलने लग्न केले आहे की नाही यावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
Jan 16, 2023, 04:07 PM ISTVIDEO : लग्नानंतर राखीनं बदलला धर्म? हिजाब घालून...हे करतेय तरी काय
Rakhi Sawant Marriage : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत हिने धर्म बदला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तिचा केशरी रंगाचा हिजाब घालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2023, 10:16 AM ISTRakhi Sawant Marriage : राखी-आदिल यांच्या लग्नाचं सत्य काय? वकिलाने केला 'हा' धक्कादायक खुलासा
Rakhi Sawant Wedding : राखी सावंत च्या विवाहावर वकीलांनी दिली प्रतिक्रिया आदिल विषयी बोलताना केला मोठा खुलासा... राखी सावंतनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी दिली होती.
Jan 13, 2023, 11:21 AM ISTRakhi Sawant Marriage : राखी सावंत गरोदर? आदिलनं लग्नाला नकार देताच मोठा खुलासा
Rakhi Sawant नं आदिलनं त्यांच्या लग्नाला नकार देताच हा मोठा खुलासा केला आहे...
Jan 13, 2023, 10:19 AM ISTRakhi Sawant Marriage : माझं लग्नच झालं नाहीये; राखी सावंत नं लग्नाचे फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडनं फिरवली पाठ
Rakhi Sawant नं काल तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आदिलनं त्यांच्या विवाहाला नकार दिला आहे.
Jan 12, 2023, 10:54 AM ISTमराठी शोमधून परताच राखी सावंतच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; म्हणाले, 'अब दवा नही दुवा करें...'
अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चित्रपट कलाकारही शोक दुख: व्यक्त करताना दिसत आहेत.
Jan 9, 2023, 07:07 PM ISTराखीकडून Boyfriend आदिलचा पर्दाफाश म्हणाली, 'तो मला रोज चावतो आणि मग...'
राखी सावंत सध्या तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे.
Dec 20, 2022, 07:47 PM ISTबॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?
राखीने असं काहीसं केलं की तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nov 13, 2022, 11:11 PM ISTराखी सावंत आणि आदिल खानच्या नात्यात दुरावा; अभिनेत्रीने केली बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल?
राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खानवर मारहाणीचा आरोप लावला आहे.
Nov 10, 2022, 04:38 PM ISTराखी - फाल्गुनीवर विनयभंगचा गुन्हा दाखल; अभिनेत्रीचे अश्लील व्हिडीओ दाखवत...
पत्रकार परिषदेत अभिनेत्रीचा अश्लील व्हिडीओ; राखी आणि फाल्गुनीला प्रकरण चांगलंच शेकलं...
Nov 10, 2022, 08:02 AM IST
प्रेमासाठी वाट्टेल ते..राखी सावंतने धर्मांतर केलं ?
पण सध्या राखी चर्चेत येण्यामागचं खास कारण तीच कोणासोबतच भांडण नाही किंवा बॉयफ्रेंड सुद्धा नाही तर आता कारण आहे तो तिचा पेहराव.
Nov 8, 2022, 02:09 PM ISTशारीरिक संबंध पासून ते न्यूड फोटोशूट पर्यंत, या वक्तव्यांमुळे Sherlyn Chopra वादात
sherlyn chopra : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत आलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा.
Nov 6, 2022, 09:36 PM ISTRakhi Sawant : 'मी तर समाजसेविका...', राखी सावंतने Sherlyn Chopra ला खेचलं कोर्टात...वाद टोकाला!
Rakhi Sawant Sherlyn Chopra : राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. त्यामध्ये ती स्वत:ला समाजसेविका म्हणत आहे.
Nov 6, 2022, 12:51 AM ISTमाझे 50 बॉयफ्रेंड असतील..., Rakhi Sawant का संतापली?
Rakhi Sawant Sherlyn Chopra : सध्या सोशल मीडियावर राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच कारणही तसंच आहे. दोघींमध्ये जोरदार जुंपली आहे. शर्लिनने राखी सावंतला डिवचले आणि राखीचा पारा चांगलाच चढला आहे. माझे 50 बॉयफ्रेंड असतील, असं म्हणत राखीने शर्लिनच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Nov 5, 2022, 07:48 AM IST