42 किलो वजन कमी करुन 51 वर्षीय राम कपूरचं इंस्टाग्रामवर कमबॅक, फोटो पाहून चाहते स्तब्ध
राम कपूर हा अभिनेता वयाच्या 51 व्या वर्षी वेट लॉसमुळे चच्रेत आला आहे. मालिकेत राम कपूर यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या पण आता त्याच ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांना थक्क करणार आहे.
Dec 20, 2024, 02:53 PM ISTRam Kapoor कसे बनले Fat To Fit? रात्री झोपण्याअगोदर न चुकता करतो 'ही' गोष्ट
Ram Kapoor Transformation : अभिनेता राम कपूरची वेट लॉस जर्नी ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे. प्रचंड मेहनतीने राम कपूर यांनी हे शक्य करुन दाखवलं.
Jan 1, 2024, 11:04 AM ISTRam Kapoor Weight Loss: अभिनेता राम कपूरनं 'असं' घटवलं वजन... वाचून तुम्हाला बसेल धक्का
Ram Kapoor Physical Transfrormation: बडे अच्छे लगते हैं या मालिकेतील अभिनेता राम कपूर (Ram Kapoor Acting) याच्या अभिनयाचे आपण सर्वच फॅन्स आहोत. परंतु त्यानं काही कालावधीत कमी केलेले आपले वजन हे सगळ्यांना प्रेरणा देते आहे. त्यामुळे राम कपूरचीही बरीच चर्चा (Ram Kapoor Weight Loss) होताना दिसते.
Mar 3, 2023, 11:07 PM ISTजी होती 'भाभी', तिच्यासाठीच Ram Kapoor नं तोडली बंधनं, उचललं मोठं पाऊल
त्याच्या आयुष्यात ती आली आणि...
Sep 1, 2022, 02:26 PM IST