Ram Mandir: सर्वसामान्यांना कधी घेता येणार रामललाचे दर्शन?
Ayodhya Ram Darshan: सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन कधीपासून मिळणार आहे? सर्वसामान्य जनतेसाठी दुसऱ्या दिवशी दर्शन सुरु होणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य जनता रामललाचे दर्शन घेऊ शकणार आहे. तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर आरती आणि इतर तपशील तपासता येणार आहे.
Jan 17, 2024, 05:59 PM ISTAyodhya | राममंदिराच्या खोदकामादरम्यान सापडले पुरातन अवशेष
Ayodhya Ram Mandir Update
Sep 13, 2023, 06:25 PM ISTBREAKING - रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, 2023 अखेरीस राम मंदिराचे दरवाजे उघडले जाणार
अयोध्येत ट्रस्टची बैठक पार पडली, या बैठकीत राममंदिराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला
Jul 16, 2021, 04:51 PM ISTराम मंदिरा ट्रस्टच्या खात्यातून चोरीला गेलेल सहा लाख रूपये SBI ने केले परत
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्टेट बँकेला पत्र लिहून हे पैसे परत करण्याची मागणी केली होती.
Sep 15, 2020, 11:47 AM IST'रामो विग्रहवान धर्म:', राम मंदिर ट्रस्टच्या लोगोचं अनावरण
हनुमान जयंतीचं औचित्य साधून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने बुधवारी लोगोचं अनावरण केलं आहे.
Apr 8, 2020, 03:50 PM ISTराम मंदिर मुद्द्यावर शिवसेनेची मोदींना पत्र लिहून 'ही' विनंती
या पत्रात आहे तरी काय?
Mar 6, 2020, 06:38 PM ISTनवी दिल्ली | राम मंदिर ट्रस्टची पहिली बैठक, पदाधिकाऱ्यांची घोषणा
नवी दिल्ली | राम मंदिर ट्रस्टची पहिली बैठक, पदाधिकाऱ्यांची घोषणा
Feb 19, 2020, 10:40 PM ISTराम मंदिर ट्रस्टची पहिली बैठक, पदाधिकाऱ्यांची घोषणा
दिल्लीमध्ये आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक पार पडली.
Feb 19, 2020, 10:19 PM ISTप्रयागराजमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक
'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक
Feb 7, 2020, 11:40 AM ISTराम मंदिर ट्रस्ट बनवण्याच्या निर्णयाचं राज ठाकरेंकडून स्वागत
राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यासाठी मंजुरी
Feb 5, 2020, 03:50 PM IST