ramesh deo news

'एक भन्नाट किस्सा' महाराष्ट्रातील एका महापुरुषाने रमेश देव यांना 'देव' आडनाव कसं दिलं?

सडपातळ देहबोली, रुबाब तर इतरांनाही लाजवणारा आणि चेहऱ्यावर असणारं ते सौंदर्य.... देवांची वर्णनं करावी तरी कशी आणि किती?

 

Feb 3, 2022, 05:10 PM IST

तीन दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी शेअर केलं होतं आयुष्यातलं गुपित

रमेश देव म्हणजे उत्साहाचा झरा, कायम हसतमुख असणाऱ्या देवाने शेअर केलं मनातील गुपित 

Feb 3, 2022, 04:32 PM IST

रमेश देव यांची 'ही' सून लाखात एक, तितकीच लोकप्रिय आणि देखणी; माहितीये?

कदाचित रमेश आणि सीमा देव यांच्या सुनेला तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल. पण, तुमच्या लक्षात आलं नसावं की या त्यांच्या सून आहेत.

 

Feb 3, 2022, 11:07 AM IST

मी जसा असतो, तसा दिसतो... असं म्हणणाऱ्या रमेश देव यांची 'ती' इच्छा अपूर्णच

हृदयविकाराच्या झटक्याने ९३ व्या वर्षी सिने अभिनेते रमेश देव यांचं निधन 

Feb 3, 2022, 10:56 AM IST

रमेश देव यांचा शेवटचा डान्स व्हिडीओ, नव्वदीतही लाजवेल असा परफॉर्मन्स

रमेश देव यांनी तीन दिवसांपूर्वीच आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचं असं जाणं सगळ्यांना चटका लावणारं आहे. 

Feb 3, 2022, 08:27 AM IST