rana da and pathakbai

अंजली-राणा खऱ्या आयुष्यात म्हणतायेत 'तुझ्यात जीव रंगला'...साखरपुड्याचे फोटो समोर

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचलेले पाठक बाई आणि राणा दादा खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे झाले आहेत.

May 3, 2022, 09:24 PM IST