ranbir kapoor ranveer singh fees for film

‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर रणबीरचा भाव वाढला! एका चित्रपटासाठी किती Fee घेतो पाहिलं का? रणवीरही पडला मागे

प्रदर्शनाला एका महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही सोशल मीडियापासून बॉक्सऑफिसपर्यंत सगळीकडे चर्चा आहे ती रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची. खरं तर हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. मात्र या चित्रपटात रणबीर कपूर भाव खाऊन गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनयासाठी रणबीरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच त्याने आता एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयासाठी ‘अ‍ॅनिमल’चं यश कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

 

Jan 15, 2024, 04:16 PM IST