rang maza vegla

आर्थिक नुकसानानंतरही मराठी अभिनेत्रीनं जिद्दीनं परत सुरू केलं बंद झालेलं हॉटेल! स्वत: केला खुलासा

Angha Atul Vadani Kaval Hotel: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनघा अतुल हिची. तिनं पुण्यात एक नवं हॉटेल सुरू केलं आहे. यावेळी हे हॉटेल सुरू करण्याबाबत खुलासा केला आहे. 

Nov 12, 2023, 03:34 PM IST

मालिका बंद झाल्यानंतर अभिनेत्रीनं पुण्यात सुरू केलं नवं हॉटेल!

Rang Maza Vagala : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनघा अतुल हिची. 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून आपण तिला पाहिलंच आहे. आता ती आपल्या नव्या करिअरची सुरूवात करताना दिसते आहे. 

Oct 10, 2023, 08:41 PM IST