ransom money

बॅगेत होते दोन करोड रूपये पण, गर्लफ्रेंडच्या घरात घुसला अन् घात झाला...

या देशातून परागंदा व्हायचे आणि विदेशात जाऊन ऐशोआरामाचे जीवन जगायचे... तेही एकट्याने नव्हे आपल्या खास गर्लफ्रेंडसोबत. हा विचार करत तो आपल्या लाडक्या गर्लफ्रेंडच्या घरात घुसला. पण......

Jan 15, 2018, 07:11 PM IST