रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!
Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Dec 2, 2024, 04:01 PM ISTरवीना टंडनची झेरॉक्स कॉपीच, मुलीचा फोटो पाहून नेटकरी म्हणतायत
Raveena Tandon : रवीना टंडनने (Raveena Tandon) तिच्या करिअरच्या उंचीवर असताना लग्न केले होते. या लग्नापासून तिला दोन सुंदर मुल आहेत. ती दररोज तिच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते.
Dec 4, 2022, 11:35 PM IST