'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन, मन प्रसन्न राहिल; नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल?
Rashi Bhavishya 1 January 2025: 1 जानेवारी बुधवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी द्वितीया तिथी, उत्तराषाढा नक्षत्र आणि व्याघात योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशी, सूर्य धनु आणि शनि स्वग्रही आणि गुरू वृष राशीत असेल. ग्रहांची चाल सर्व राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे संकेत देत आहे. आज मेष ते संपूर्ण 12 राशींचे दैनिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 07:08 AM IST