rashmi shukla

Police Promotion : 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन; रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार

राज्यातील सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार आहेत. 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन (Police Officer Promotion) झाले आहे. रश्मी शुक्ला यांचे नाव देखील प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत आहे.

Feb 12, 2023, 03:44 PM IST

सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लिनचीट मिळाली, फोन टॅपिंग प्रकरण निकाली!

रश्मी शुक्ला यांना शिंदे-फडणवील सरकारकडून क्लिनचीट 

Oct 7, 2022, 07:58 PM IST
24 Taas Superfast 19Th August 2022 PT10M27S

VIDEO | 24 तास सुपरफास्ट | 19 ऑगस्ट 2022

24 Taas Superfast 19Th August 2022

Aug 19, 2022, 10:55 AM IST
Rashmi Shukla meets Devendra Fadnavis Nana Patole criticizes after the meeting PT1M20S

Video| रश्मी शुक्ला यांनी घेतली फडणवीसांची भेट; भेटीनंतर नाना पटोले यांचे टीकास्त्र

Rashmi Shukla meets Devendra Fadnavis Nana Patole criticizes after the meeting
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचंही फडणवीसांवर टीकास्त्र
- रश्मी शुक्ला गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही
- मोहित कंबोज भाजप पक्षाचे कार्यकर्ते...त्यामुळे फडणवीसांना भेटायला गेले असतील...
- रश्मी शुक्ला, मोहित कंबोज यांनी फडणवीसांची भेट घेतल्याप्रकरणी टीका

Aug 18, 2022, 12:05 PM IST