rashmi shukla

परमबीर सिंह लेटर आणि फोन टॅपिंगप्रकरणी अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया...

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी संताप व्यक्त केला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या सर्व प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 25, 2021, 01:26 PM IST
Case Register Against IPS Officer Rashmi Shukla In Phone Tapping Matter PT3M57S

VIDEO । IPS रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता

Case Register Against IPS Officer Rashmi Shukla In Phone Tapping Matter

Mar 25, 2021, 11:05 AM IST

फोन टॅपिंग प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे संतापले

मंत्रीमंडळ बैठकीत रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या 

Mar 24, 2021, 08:22 PM IST

रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राची बदनामी केली; जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले.

Mar 24, 2021, 07:45 PM IST

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी?

आयुक्तपदासाठी २९ अधिकाऱ्यांपैकी प्रामुख्य़ाने तीन नावे समोर येत आहेत.

Aug 16, 2019, 01:42 PM IST

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला

पुणे पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला काम पाहत होत्या. 

Mar 31, 2016, 05:55 PM IST