Adipurush चा टीझर पाहून रामायणातील 'सीता' भडकली, म्हणाली "रावण मुघल.."
'आदिपुरुष' या बिग बजेट चित्रपटात साऊथचा सुपरहिट अभिनेता प्रभास 'राम', क्रिती सेनन 'जानकी' आणि सैफ अली खान 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रीलीज झाला आहे.
Oct 5, 2022, 01:35 PM ISTDusara 2022: रावणाने शनिदेवांना ठेवलं होतं पायाखाली! जाणून घ्या या मागची पौराणिक कथा
रावण हा शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. अफाट शक्तिच्या जोरावर त्याने भल्याभल्यांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. जर तुम्ही रामायण (Ramayan) ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाची एक व्यक्ती अडवी पडलेली एक व्यक्ती दिसेल.
Oct 5, 2022, 12:35 PM ISTVideo | सैफ अलीचा 'रावण' वादात? हिंदू संघटना आक्रमक
"Saif Ali's 'Raavan' seems extremist" Criticism of Brahmin Federation
Oct 4, 2022, 12:10 PM ISTVideo | रावण की खिलजी? सैफ अली खानवर नेटीजन्स संतापले
"Raavan Ki Khilji" Saif Ali Khan's look sparks outrage on social media
Oct 4, 2022, 09:45 AM ISTसीताहरण करणारा रावण जगातील पहिला पायलट; पाहा कोण करतंय हा दावा
पुराव्यांनिशी संशोधन सुरु
Nov 17, 2021, 12:43 PM ISTभारतीय लष्कराचे जवान दररोज करताय रावणरुपी दहशतवाद्यांचा खात्मा
रावणाच्या दहशतीमुळे जगातील सर्व प्राणी तसेच देवही दुःखी होते. आज जगात दहशतवादाच्या वाढत्या समस्येमुळे दरवर्षी हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत.
Oct 15, 2021, 05:44 PM IST९०च्या दशकात यांनी साकारली होती रावणाची भूमिका
रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेतील प्रत्येक कलाकाराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राम-सीता, भरत, लक्ष्मण, हनुमान असो वा रावण. रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी सध्या जरी टीव्हीवर व्यस्त नसले तरी त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.
Oct 29, 2017, 03:28 PM ISTमोदी पोहोचण्याआधीच धारातीर्थ पडला 'रावण'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ला मैदानावर रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचणार होते. पण झाल असं की मोदी पोहोचायच्या आतच रावण धारातीर्थ पडला आहे. त्यामूळे मोदींची भीती एवढी की रावणही घाबरला अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.
Sep 30, 2017, 07:28 PM ISTपाहा, रामाने रावणाचा वध कसा केला होता?
रामानंद सागर यांची रामायण ही टीव्ही मालिका ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजली होती.
Jan 8, 2016, 06:27 PM ISTभेटा अकोल्यातील रावण भक्त संजय सिंघानिया यांना...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 02:08 PM ISTरावण... हिटलर... आणि आता गोडसे...!
रावण आणि हिटलर हे दोघेही समकालीन नव्हते... दोघेही वेगवेगळ्या देशांचे... पण या दोघांमधलं साम्य म्हणजे संसदेनं दोघांनाही असंसदीय ठरवलंय.... आणि आता या रावण आणि हिटलरच्या पंक्तीत आणखी एका नावाचा समावेश झालाय... ते म्हणजे गोडसे...
Dec 27, 2014, 10:41 AM ISTगिरगावात ६० फुटी रावण!
दसऱ्याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दसरा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उभारला जाणारा ६० फुटी रावण...
Oct 11, 2013, 10:42 PM IST