raveena tandon daughter rasha thadani

रविना टंडनच्या तीन मुलींबद्दल तुम्हाला माहितीये का?

Raveena Tandon Three Daughters:  रविना टंडन आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. ती अद्यापही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची चर्चा मात्र अनेकदा होताना दिसते. तुम्हाला तिच्या तिन्ही मुलींबद्दल माहिती आहे का? 

Jun 4, 2023, 09:43 PM IST

रवीना टंडनची झेरॉक्स कॉपीच, मुलीचा फोटो पाहून नेटकरी म्हणतायत

Raveena Tandon :  रवीना टंडनने (Raveena Tandon)  तिच्या करिअरच्या उंचीवर असताना लग्न केले होते. या लग्नापासून तिला दोन सुंदर मुल आहेत. ती दररोज तिच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. 

Dec 4, 2022, 11:35 PM IST