ravi maheskar

आईच मुलाला ड्रग्स देऊन म्हणायची 'जा चोऱ्या करून ये!' कित्येकदा अटक झाली, सुटताच...

मुबंई पोलिसांनी (Mumbai Police) एका अट्टल चोराला अटक केली आहे. 24 वर्षीय कृष्ण रवी महेसकर याच्याविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे. 

 

May 13, 2024, 12:43 PM IST