ravi rana

Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला

Saamana Editorial  : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता. 

Nov 3, 2022, 11:06 AM IST

Rana vs Kadu : बच्चू कडू-रवी राणा यांच्यातला वाद पुन्हा पेटला

बच्चू कडू (Bacchu Kadu) जर दम देत असेल तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नसल्याचं खुलं आव्हानच रवी राणांनी (Ravi Rana) दिलंय. 

 

Nov 2, 2022, 07:23 PM IST
Positive decision in district president's meeting, see what Bachu Kadu said PT1M33S

Bacchu Kadu : "या पुढे वाट्याला गेल्यास..., बच्चू कडूंचा रवी राणा यांना थेट इशारा

अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu)  यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी राणा (Ravi Rana) यांना थेट इशाराच दिला आहे. 

Nov 1, 2022, 03:18 PM IST

"सत्ता गेली चुलीत...प्रहार आंडूपांडूचा पक्ष नाही", बच्चू कडू यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

MLA Bachchu Kadu : गेल्या काही दिवसापासून बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात एकच वादळ उठवलं. खुद्द देवेंद्र फडणवीसांना बच्चू कडू यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.

Nov 1, 2022, 03:15 PM IST
Armed police have been deployed for the security of Ravi Rana PT2M11S

Video | आमदार रवी राणांच्या सुरक्षेत वाढ

Armed police have been deployed for the security of Ravi Rana, the government has also increased the security of houses

Nov 1, 2022, 01:35 PM IST