ravi shastri prediction

T20 World Cup साठी कोण असेल कॅप्टन? Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

T20 World Cup 2024: टीम इंडियाकडे (Team India) प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. संघ व्यवस्थापन खेळाडूंमधील प्रतिभा शोधतील आणि त्यांच्याकडे पर्यायांची कमतरता राहणार नाही, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले आहेत.

May 14, 2023, 05:14 PM IST

IPL 2023: 'हा' 23 वर्षीय खेळाडू मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

Highest Runs in IPL Season Record: आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम  विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 च्या मोसमात त्याने जबरदस्त फलंदाजी करत 900 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र आजवर कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही.

Apr 11, 2023, 10:41 AM IST

विराट कोहली वन डे संघाचं कर्णधारपदही सोडणार? रवी शास्त्री यांनी सांगितलं कारण

2017 पासून विराट कोहली सर्व फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता, आता त्याने टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे.

Nov 12, 2021, 10:47 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x