ravindra chavan

'9 कोटींसाठी बंगल्यावर तरुणाला डांबून ठेवलं,' नाना पटोलेंच्या खळबळजनक आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, 'काही दिवसांपासूर्वी...'

नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आपल्या बंगल्यात एका तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. 

 

Dec 16, 2024, 05:49 PM IST
BJP Candidate Ravindra Chavan Meeting Dombivali Top Leaders ahead of election campaign PT1M3S

डोंबिवलीत भाजपचा प्रचार, रवींद्र चव्हाणांचा प्रचाराचा धडाका

डोंबिवलीत भाजपचा प्रचार, रवींद्र चव्हाणांचा प्रचाराचा धडाका

Nov 12, 2024, 10:30 AM IST

मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार? रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'आणखी...'

Mumbai Goa Highway: चुकीचा कॉन्ट्रॅक्टर दिल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर आणखी दोन वर्ष हा महामार्ग रखडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

 

Sep 5, 2024, 05:54 PM IST

..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तर

Pravin Darekar On Mahayuti:  'आमचे कार्यकर्तेदेखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत, हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं, असे दरेकरांनी सांगितले.

Aug 19, 2024, 01:49 PM IST

रामदास कदमांच्या उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या, 40 वर्षात एकतरी काम केलेलं दाखवा- रविंद्र चव्हाण संतापले

Ravindra Chavan  on Ramdas Kadam: रामदास कदमांच्या आरोपांना आता रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Aug 19, 2024, 01:13 PM IST
BJPs Ravindra Chavan Uncut Brief Media Dombivali On Voting For Loksabha Election 2024 PT1M7S

रविंद्र चव्हाण यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क

रविंद्र चव्हाण यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क

May 20, 2024, 09:35 AM IST