सर रविंद्र जडेजाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू
Asia Cup 2023 : एशिया कपचा सुपर-4 सामन्यात भारत-बांगलादेश सामना पार पडला. या सामन्यात भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने एक विक्रम रचला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
Sep 15, 2023, 08:27 PM ISTWTC Final : सर जडेजाने ओव्हल मैदानावर रचला इतिहास, नावावर केला मोठा रेकॉर्ड
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आता दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे.
Jun 10, 2023, 02:00 PM ISTIND vs AUS: ऑलराऊंडर असावा तर 'जड्डू' सारखा; दुसऱ्या सामन्यात Ravindra Jadeja ने रचला इतिहास, पहिलाच भारतीय!
India vs Australia, 2nd Test :चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Feb 17, 2023, 02:32 PM ISTटीम इंडिया नाही तर 'या' टीमकडून खेळणार Ravindra Jadeja; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअगोदरच उतरणार मैदानात
जडेजाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच निवड करण्यात येईल. मात्र यापूर्वीच जडेजा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो.
Jan 15, 2023, 07:58 PM IST