Ravindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTind vs sl : दिवस प्रत्येकाचे येतात! जडेजाला आता वाटतेय भीती? मॅचनंतरचं ट्विट होतंय व्हायरल
अक्षरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. अक्षर आपल्या कामगिरीने संघातील जागा पक्की करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जडेजा संघात येणं जड जावू शकतं. या चर्चा चालू असताना रविंद्र जडेजाने एक ट्विट केलं आहे ज्याचं चाहत्यांनी थेट कनेक्शन अक्षरसोबत जोडलं आहे.
Jan 13, 2023, 04:57 PM IST