RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार
RBI Recruitment: आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Sep 14, 2023, 05:52 PM ISTमराठी उमेदवारांनो ही संधी सोडू नका, आरबीआयमध्ये नोकरीची संधी
RBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 303 ग्रेड बी पदांची भरती करत आहे.
Mar 28, 2022, 11:36 AM IST