rebell

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात बंडखोरी

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ मतदार संघांपैकी चार ठिकाणी महायुतीच्या इच्छुकांनी बंडखोरी केलीय. 

Oct 9, 2019, 08:48 PM IST

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेत मोठी बंडखोरी

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेत मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. शिवसेना बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरली आहे. 

Oct 9, 2019, 08:36 PM IST

बंडोबांना थंडोबा करण्याची शेवटची संधी

विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने, प्रत्येक पक्षातील बंडोबांना थंडोबा करण्याची आज शेवटची संधी आहे. 

Oct 1, 2014, 08:52 AM IST