सी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
Nov 23, 2013, 07:10 AM ISTव्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी!
हृदयविकार आणि व्हिटॅमिन ‘बी’मधला संबंध संशोकांनी शोधून काढलाय. व्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा निष्कर्ष संशोधकांनी लावलाय. न्यूरॉलॉजीच्या अमेरिका अॅकॅडमीतील मेडिकल जर्नलमध्ये हे मांडण्यात आलंय.
Sep 24, 2013, 09:57 AM IST