refugee girl

महिलेने युक्रेनच्या तरुणीला आश्रय दिला, पण तिच्यात नवऱ्याला घेऊन झाली रफू चक्कर

 Shocking News | मे महिन्यात इंग्लंडमधील टोनी गार्नेट नावाच्या महिलेने युक्रेनमध्ये राहणाऱ्या सोफिया कारकादिम नावाच्या मुलीला तिच्या घरात आश्रय दिला होता. यानंतर तिचा पती आणि ती आश्रयित मुलगी जवळ आले. महिलेने सांगितले की, मुलीची नजर पहिल्यापासूनच तिच्या पतीवर होती.

May 23, 2022, 03:05 PM IST