regenerative medicine

PCOD आणि PCOS च्या समस्येवर रिजनरेटीव्ह मेडीसिन उपचार पद्धती कशी ठरतेय फायदेशीर?

PCOD : अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन, सिस्ट आणि प्रजननासंबंधी समस्या यांचा समावेश होतो. पारंपारिक उपचार पध्दतीने या आजारांवर उपचार करण्याऐवजी त्यांच्या लक्षणांचे व्यवस्थापन कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले जाते.रिजनरेटिव्ह मेडिसीन सारख्या वैद्यकीय प्रगतीने आता रुग्णांमंध्ये नवीन आशा निर्माण केली आहे

Sep 7, 2023, 09:01 AM IST