relationship tip

Relationship Tips : नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी चुकूनही 'या' चुका करु नयेत, अन्यथा नातं येईल संपुष्टात

Relationship Tips Marathi : नव्याने खुलणारे प्रेम प्रत्येक जोडप्यासाठी एक अनोखा अनुभव असतो. दोघेही नवीन असल्याने त्यांनी एकमेकांशी कसा संवाद साधावा? नातं कसं घट्ट ठेवावं याची त्यांना अनेकदा कल्पना नसते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण कसे वागावे? हे या बातमीतून जाणून घ्या...

Dec 29, 2023, 04:06 PM IST

पतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?

पतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?

Oct 10, 2023, 10:45 PM IST

Relationship: जोडीदाराला खूश करण्यासाठी फोलो 'या' महत्त्वाच्या Tips... नात्यात कधीही दूरावा येणार नाही!

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टी आपल्याला समजून घेताना त्रास होतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship News) त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यात येयला लागतो. कधी छोटे छोटे रूसवे फुगवेही मोठ्या भांडणांनाही कारणीभूत ठरू शकतात. 

Jan 26, 2023, 03:10 PM IST

Relationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल

Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल.. 

Jan 25, 2023, 04:51 PM IST

Relationship Tips : बायको आपल्या नवऱ्यावर का घेते संशंय? समोर आली यामागची 4 मोठी कारणं

आपला नवरा घरापासून बराच काळ बाहेर असल्यामुळे मग अनेक महिलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि इथूनच नात्यात प्रॉबलम्स येण्यास सुरुवात होते.

Jul 3, 2022, 10:44 PM IST

प्रेमात पडताचं होतात असे बदल; तुमच्यासोबत असं झालं आहे का?

तुम्ही कोणाच्या प्रेमात आहात?

Oct 29, 2021, 11:04 AM IST