RERA Ultimatum : राज्यातील 16 हजार बिल्डर्सना अखेरचा अल्टीमेटम, 15 दिवसानंतर कारवाई
RERA Ultimatum to Builders : राज्यातल्या 16 हजार बिल्डर्सना महारेराने नोटीसा पाठवल्या आहेत. महारेराने आता दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढच्या 15 दिवसांत रेरा कायद्याची पूर्तता न केल्यास कठोर आर्थिक कारवाई केली जाईल, असा इशारा रेराने दिला आहे.
Apr 5, 2023, 12:40 PM IST