reservoir

धरणाच्या पाण्यावर तयार झाली काळी चादर; कारणही जाणून घ्या...

अनेकांना वाटलं की बाष्पीभवन रोखण्यासाठी हे चेंडू सोडले असावेत पण... 

Oct 2, 2019, 11:45 AM IST

नागपूर विभागातील जलाशये कोरडीच

सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यावर पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना लागला तरीही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील जलाशये कोरडीच आहेत. नागपूर विभागातील मोठ्या जलाशयामध्ये २२ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत ५३ टक्के इतका जलसाठा उपलब्ध होता.

Aug 3, 2017, 05:18 PM IST